विभाग प्रमुख : श्री. तवटे

उद्दिष्ट्ये :

  • ग्राहकांना सिलिंडर घरपोच सेवा देणे.
  • सिलिंडर वितरण व त्यानंतरही ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे.
  • गॅस कनेक्शन सुरक्षिततेबाबत गॅस कनेक्शन तपासणी करणे.
  • ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देणे.
  • सेफ्टी क्लिनिक कार्यक्षम करणे
  • सुरक्षिततेबाबत ग्राहकांना माहिती देणे
  • सरकारी योजना ग्राहकांच्या घरोघरी पोहचविणे

विस्तार : आमचे एच. पी. सी. एल. चे २८२६४ गॅस ग्राहक असून त्यांपैकी सर्वच उज्वला गॅस ग्राहक आहेत. संपूर्ण कुडाळ तालुक्यात आमचे गॅस ग्राहक आहेत. तसेच मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही कनेक्शन दिली आहेत.

सोयी : प्रशिक्षित ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय, कुशल मेकॅनिक, आकर्षक शोरूम, मॅन्डेटरी सुविधा, बुकिंग, पेमेंट सुविधा, ऑनलाईन सुविधा उपलब्ध, इझीगॅसद्वारे गॅस वितरण.

Close Menu