विभाग प्रमुख : श्री. पाटकर / देसाई

उद्दिष्ट्ये :

  • ग्राहकांना चांगल्या प्रतिचा माल योग्य दरात मिळणे.
  • सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देणे.
  • शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना घरपोच सेवा देणे.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना माल उपलब्ध करून देणे.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार माल स्वच्छ व साफ करून पॅकिंग करून देणे.
  • शासकीय / ग्रामपंचायत कार्यालय यांना त्यांच्या मागणीनुसार माल पुरवणे.
  • ग्राहकांना वेळेत सर्व्हिस देणे.
Close Menu