विभाग प्रमुख : श्री. आंबडोस्कर / कु. क्रांती मेस्री

उद्दिष्ट्ये :

  • जास्तीत जास्त सेवा सामान्य शेतकऱ्यांना पोहचवून त्यांना स्वावलंबी बनवण्याची संधी निर्माण करणे.
  • शासनाच्या सोयी शेतकऱ्यांना मिळवून देणे.
  • शेतकऱ्यांच्या जमिनीचे शेती परिक्षण करणे, सर्व प्रकारची माहिती पुरविणे इ.
  • योग्य दरात शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणे.
  • खत, किटकनाशके पुरविणे.
  • विविध शेती (आधुनिक) बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, यंत्रसामग्री पुरविणे इ.
  • संस्थेचा विकास होईल अशा योजना राबविणे.
  • शासन सबसिडीचा शेतकऱ्यांना फायदा करून देणे तसेच शेतकरी मार्गदर्शन मेळावे, शिबिरे इ. घेणे.
Close Menu