१. रॉकेल

विभाग प्रमुख (कुडाळ) : श्री. काळप

कामाचे स्वरूप : रॉकेल हे सबसिडीचे असल्याने जे ग्राहक रॉकेल केंद्रांना देणे क्रमप्राप्त आहेत. खरोखरच त्यांचे जवळ गॅस कनेक्शन नाही, त्यांना नियमाप्रमाणे केरोसीन वितरित करणे तसेच अनेक रॉकेल लाभार्थींना प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत किंवा पंडित दिन दयाळ योजने अंतर्गत गॅस कनेक्शन वितरित केलेली आहेत.

संस्थेजवळ शासकीय ८ धान्य दुकाने असून सर्व स्तरातील लाभार्थींना त्यांचे गरजे प्रमाणे वेळेप्रमाणे जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन, चांगली वागणूक देऊन वितरित करणे, शासन धान्य वेळेवर मिळण्यासाठी आगावू रक्कम भरणे, धान्य वेळेवर मिळण्यासाठी पाठपुरावा करणे.

८ शासकीय धान्य दुकाने : कुडाळ, अणाव, कसाल, पावशी, भडगाव, पाट, चेंदवण, पिंगुळी

Close Menu