विभाग प्रमुख : श्री. गोलतकर

उद्दिष्ट्ये :

१. संस्थेचा मुख्यकणा समजल्या जाणाऱ्या शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त घरपोच सेवा कशी देता येईल याकडे लक्ष देणे.
२. संस्थेची जी वाहने आहेत त्याचा वापर शेतकरी व गॅस ग्राहक यांना कमी भाड्यामध्ये गॅस सिलिंडर घरपोच करणे, खत पोच करणे, इतर जिवनावश्यक माल पोच करणे.
३. धान्य शाखांना वेळेत जिवनावश्यक माल नेऊन देणे. सोसायट्या व इतर खाजगी व्यापाऱ्यांना गॅस, खत, बि-बियाणे, काजू इ. मालाची ने-आण करणे.
४. गॅस ग्राहकांना त्वरित गॅस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गॅस तक्रारी (लिकेज किंवा अन्य) सोडवण्यासाठी संस्थेकडे दोन दुचाकी गाड्या उपलब्ध आहेत.

वाहतूक विभागात उपलब्ध असलेली वाहने :

  • ट्रक : MH07-1133, MH07X0036
  • टेम्पो-७०९ : MH07-5833, MH07P3368
  • टेम्पो-४०७ : MH07-AJ0373, MH07-AJ0771, MH07AJ01133
  • बोलेरो पिकअप : MH07P1374
  • छोटाहत्ती : MH07P2408, MH07P2961
  • टु-व्हिलर : MH07-AL-4705, MH07-5833
Close Menu